by Satish Thakur | Aug 8, 2023 | Uncategorized
जालन्याच्या वेदांत सचिन हिंगोले ला जागतिक बुद्धिबळ संघटनेचे (FIDE) आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त झाले. पुणे येथे हलकुडे चेस फेस्टिवल दि. १३ ते १७ मे २०२३ दरम्यान पार पडलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत वेदांत ने ३ पैकी २ आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकन खेळाडूंसोबत बरोबरी तर १...